Neha Pendse : नेहाबद्दलच्या 'या' खास गोष्टी जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नेहा पेंडसे

मराठी, हिंदी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे फोटो आज व्हायरल झाले आहेत

Neha Pendse

चाहते

नेहा सध्या कुठेही दिसत नसल्याने चाहते तिच्याबद्दल उत्सुक आहेत

Neha Pendse

व्हायरल

त्यामुळेच आज तिच्याबद्दलची माहिती शेअर करत फोटो व्हायरल केले आहेत

Neha Pendse

टेलिव्हिजन

टेलिव्हिजनवरील भाभीजी घर पर हैं... या मालिकेमुळे नेहाला वेगळी ओळख मिळाली

Neha Pendse

ट्रोल

नेहाला वैयक्तिक आयुष्यासाठी खूप ट्रोल केले जाते

Neha Pendse

शार्दूल सिंग बियास

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला

घटस्फोट

शार्दूल बियासचा आधीच दोनदा घटस्फोट झालेला आहे

Neha Pendse

दोन मुलं

शार्दूलला पहिल्या पत्नींपासून दोन मुलं आहेत

'बिग बॉस 12'ची नेहा स्पर्धक होती

Neha Pendse

नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.