मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरच्या स्टायलिश अदा चर्चेच्या विषय ठरत आहेत
अनुष्काने रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका निभावली
रंग माझा वेगळा मालिकेत 14 वर्षांचा लिप दाखवण्यात येणार आहे
या लिपमध्ये कार्तिकी आणि दीपिका मोठ्या झालेल्या आहेत
मालिकेत कार्तिक 14 वर्ष शिक्षा पूर्ण करून येणार आहे
मालिकेतील कार्तिकी आणि दीपिका देखील मोठ्या झाल्याचं दाखवण्यात येतंय
कार्तिकीची भूमिका साकारणी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिची ही दुसरी मालिका आहे
पूर्वी ती आई मायेचं कवच या मालिकेत दिसली होती
केवळ अभिनयच नाही तर ती मॉडलिंगही करते