Mrunal Dusanis : ...म्हणून चाहते बघतायत मृणालची वाट

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Mrunal Dusanis

काही वर्षांपूर्वी तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे

Mrunal Dusanis

परंतु चाहते मृणालची आणि तिच्या अभिनयाची वाट बघतायत

Mrunal Dusanis

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिने कुटुंबासोबत फोटो शेअर केले होते

Mrunal Dusanis

ज्यात ती, तिचा नवरा आणि तिची लाडकी लेक दिसतेय

Mrunal Dusanis

नवरा नीरज आणि मुलगी नुरवी सोबत मृणाल हवाईला ट्रिपला गेली होती

Mrunal Dusanis

मृणाल दुसानीस आता जरी काम करत नसली तरी तिचं फॅन फॉलोईंग काही कमी झालं नाही

Mrunal Dusanis

मृणालने छोट्या पडद्यावर तू तिथ मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, माझिया प्रियाला प्रीत कळेना, अस्स सासर सुरेख बाई अशा लोकप्रिय मालिका केल्या

Mrunal Dusanis

मृणालने २०१६ ला नीरज मोरे सोबत लग्न केलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Dusanis