छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत
वेरूळ लेणी येथील प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण आहे
दौलताबाद किल्ला हा शहरापासून फक्त १० किलोमीटरवर असलेला किल्ला आहे
अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे
या लेणीमुळे छत्रपती संभाजीनगरला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे
देवगिरी किल्ला येथील चाँदमीनार सुद्धा प्रसिद्ध आहे
बिबी का मकबरा हे ताजमहलची प्रतिकृती असलेले ठिकाण सुप्रसिद्ध आहे