आपल्यापेक्षा वयाने लहान मुलाशी लग्न करावे का?

| Sakal

बऱ्याच मुलींना आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलावर प्रेम जडतं. अशावेळी लग्न करावं की नाही असा प्रश्न असतो.

| Sakal

प्रत्येक मुलीच्या मनात ही शंका असते वयाने लहान मुलाशी लग्न करावं की, नाही?

| Sakal

लग्नाचा निर्णय महत्वाचा असतो, त्यामुळे या विषयावर आधीच विचार करणे आवश्यक असते.

| Sakal

अभ्यासानुसार विचार करायचे झाले तर पती हा पत्नीपेक्षा वयाने मोठा असायला हवा.

| Sakal

अभ्यासानुसार सुखी वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोत ४-६ वर्षांचे अंतर हवे.

| Sakal

बायोलॉजिकली मुली मुलांपेक्षा लवकर मोठ्या आणि मॅच्युअर्ड होतात.

| Sakal

मुलींच्या वयानुसार त्यांच्यातील हार्मोन्सचा स्तर कमी होतो. त्यामुळे त्यांच्यात मुलांच्या तुलनेत लवकर एजिंग साइन्स दिसून येतात.

| Sakal

एका संशोधनानुसार २१ वर्षींय मुलगी ही २४ वर्षीय मुलाएवढी मानसिकदृष्ट्या विकसित असते.

| Sakal