Married Life : बायकोला समजून घेणे पुरुषांना कठीण का वाटते?

सकाळ डिजिटल टीम

बायको ही नवऱ्याच्या अत्यंत जवळची व्यक्ती असते तरीसुद्धी ती बऱ्याच गोष्टी मनात ठेवते.

Married Life | sakal

अनेकदा ती बोलते वेगळी आणि वागते वेगळी त्यामुळे नवऱ्याला तिला समजून घेणे अवघड जातं.

Married Life | sakal

ती प्रेम व्यक्त करताना उघडपणे प्रेम व्यक्त करत नाही तर कधी रागावून तर कधी रुसून प्रेम व्यक्त करते त्यामुळे तिला समजणे कठिण जाते.

Married Life | sakal

बायकोला कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती सहसा मागत नाही त्यामुळे नवऱ्याला सहसा कळत नाही की तिला नेमकं काय हवं आहे.

Married Life | sakal

अनेकदा बायका खूप चिडचिड करतात पण त्या चिडचिड करण्यामागील कारण सांगत नाही. त्यामुळे नवऱ्याला समजून घेणं कठिण जातं.

Married Life | sakal

बायका अनेक जबाबदाऱ्या चोखपणे पेलतात. कधी संयमी तर कधी अचानक शांत होतात अशावेळीही तीच्या मनातील घालमेल समजून घेणे पुरुषांना कठिण होतं.

Married Life | sakal

बायकांचे रुसवे फुगवेही कधीकधी पुरुषांना समजत नाही.

Married Life | sakal

तिच्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं पण नवऱ्याला अनेकदा ते समजत नाही,

Married Life | sakal

त्यामुळे बायकोला समजून घेणे नवऱ्याला अवघड वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Married Life | sakal