Hyundai Grand i10 NIOS मध्येही मिळतात ६ एअरबॅग्स ह्युंदाईच्या या कारमध्ये तुम्हाला ६ एअरबॅग्सची सुविधा मिळते. परंतु, हे फीचर तुम्हाला या कारमधील ASTA व्हेरियंट मध्ये मिळते.
व्हेरियंटचे मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडल तुम्हाला ७ लाख ९५ हजार किंमतीत तर AMT मॉडल ८ लाख ५१ हजार रुपये किंमतीत येते.
या कारमध्ये अनेक नवीन अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.
Maruti Suzuki Baleno च्या या व्हेरियंट मध्ये मिळते ६ एअरबॅग्स मारुतीची ही हॅचबॅक कार खूप पॉप्यूलर कार आहे.
मारुती बलेनो हॅचबॅक मॉडेल लाइनअप चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे - सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा.
Zeta पेट्रोल व्हेरियंटची किंमत ८ लाख ३८ हजार (एक्स शोरूम) पासून सुरू होते.
प्रवासी कारसाठी 6 एअरबॅग्जचा अनिवार्य नियम ऑक्टोबर 2023 मध्ये लागू केला जाईल.