5 डोअर जिम्नी इतर कारपेक्षा वेगळी ठरत आहे. मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक आहे.
ऑफरोडिंग रस्त्यांचा विचार करत जिम्नी तयार करण्यात आली आहे.
जिम्नी ऑफरोड 4X4 अंदाजात नेक्सा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ठरेल महिंद्रा थार ला टक्कर.
मारुतीची जिम्नी उत्कृष्ट ग्राऊंड क्लिअरन्स सोबतच ६ एअर बॅग्स, क्रूझ कंट्रोल आणि परवडेल अशा किंमतीत बाजारात उतरण्याचा प्रयत्न करत आहे.
1.5 L पेट्रोल इंजिन जे हायब्रीडसह 102bhp पॉवर आणि 130Nm पीक टॉर्क प्रोड्युस करेल.
सोबतच कारमध्ये 4-स्पीड ऑटोमेटिक (AMT)आणि 5-स्पीड मॅन्युएल (MT) गिअरबॉक्स दिले गेले आहेत.
7 जून रोजी जाहीर होणार नवीन जिम्नीची किंमत, लॉन्चपूर्वीच 30 हजार बुकिंग करून हि SUV लोकांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहे.
मारुतीच्या नवीन SUV ची किंमत 7 जून रोजी जाहीर होणार.
लॉन्चपूर्वी 30 हजार बुकिंग मिळाले.