Megha Dhade : 'बिग बॉस'च्या मेघाचा हटके लूक

| Sakal

बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे

| Sakal

मान सन्मान, सुपरस्टार, एक होती राणी अशा सिनेमांत मेघा दिसून आली होती

| Sakal

मेघा सोशल मीडियावर खूपच ॲक्टीव्ह असते

| Sakal

नुकतेच मेघाने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोत मेघाने चॉकलेटी रंगाचा क्लासी वनपीस घातला आहे

| Sakal

त्यावर मेघाने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे

| Sakal

या फोटोंत मेघाचं सोज्वळ रुप दिसून येत आहे

| Sakal