हा अनुभव बहुतेकदा बोलून दाखवला जातो. पण असं का माहितीये?
बऱ्याचदा मुलं मैत्रिणींसमोर बऱ्याच गप्पा मारतात. पण प्रत्यक्षात बायको म्हणून ज्या मुलीचा विचार करतात तिच्याबाबत वेगळे असतात.
मैत्रिणींनी बोल्ड असावं असं ते बोलतात. पण बायकोने मात्र वेळेत घरी यावं अशी अपेक्षा असते.
मैत्रिणींनी किंवा अगदी गर्लफ्रेंडनेही शॉर्ट्स घातलेले आवडतात. पण बायको पुर्ण कपड्यातच हवी असा आग्रह धरतात.
हा विरोधाभास का? जाणून घेऊया
गर्लफ्रेंड किंवा मैत्रिण आवडत असली तरी ती आयुष्यभरासाठी आहे याची खात्री नसते. ती मित्रांमध्ये प्रतिष्ठेचा भाग असते.
तर बायको आपली जाबाबदारी आहे ही जाणीव मुलांना असते.
गर्लफ्रेंड घरा बाहेर मिरवण्यासाठी असते. त्यामुळे नखरे, टँट्रम स्वीकारले जातात.
पण बायकोसोबत आयुष्य काढायचं असतं. तिने घर सांभाळून घ्यावं ही अपेक्षा असते.