तमाम वाघांच्या काळजाची शिकार फक्त एका हरीणीने केली..Mira Jagannath

Vaishali Patil

अभिनेत्री मीरा जगन्नाथला मालिकेतील तिच्या भूमिकांमुळे जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी तिला बिग बॉस मराठीमुळे मिळाली आहे.

Mira Jagannath

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात ती सामिल झाली होती. 

Mira Jagannath

या भागात तिला तिखट मिरची हे उपनाव मांजरेकरांनी दिलं आणि बघता बघता ते नाव मीराला प्रसिद्ध करून गेलं.

Mira Jagannath

मीरा जगन्नाथचं चिडणं,रागावणं,फटकन बोलणं अशा अनेक कारणांनी तिला हे नाव दिलं गेलं होतं.

Mira Jagannath

सध्या मीरा जगन्नाथ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

Mira Jagannath

तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत खरंतर ती खूप सुंदर दिसते आहे. 

Mira Jagannath | esakal

तिच्या या फोटोंना चाहत्यांच्या खुपच भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira jagannath