Breast Health : स्तनांबद्दलचे हे गैरसमज आत्ताच दूर करा

नमिता धुरी

स्तनांबाबतच्या काही गोष्टी खऱ्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात ते गैरसमज असतात.

Breast Health

दोन्ही स्तनांचे माप एकसारखेच असावे हा गैरसमज आहे.

Breast Health

स्तनपान केल्याने स्तन लोंबकळतात असे समजले जाते. तसे काहीही होत नाही.

Breast Health

किशोरावस्थेनंतर स्तनांची वाढ थांबते असे वाटत असले तरी तो गैरसमज आहे.

Breast Health

झोपण्याच्या स्थितीचा कोणताही परिणाम स्तनांवर होत नाही.

Breast Health

व्यायामामुळे स्तन छोटे होतात असेही नाही.

Breast Health

लैंगिक संबंधांचाही काहीही परिणाम होत नाही.

Breast Health

त्यामुळे महिलांनी आपल्या स्तनांबद्दल कोणतेही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breast Health