माझ्या प्रेम करण्याचं कारण फक्त तुच Mithila Palkar

Devendra Jadhav

कप सॉंग मधून व्हायरल झालेली अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर

Mithila Palkar age | Instagram/ @mithilapalkar

मिथिला पालकर सोशल मीडियावर कायम फॅन्सच्या संपर्कात असते

Mithila Palkar education | Instagram/ @mithilapalkar

मिथिला पालकरने सोशल मीडियावर नुकतंच एक फोटोशूट केलंय

Mithila Palkar boyfriend | Instagram/ @mithilapalkar

या फोटोशूट मध्ये मिथिला पालकर लाल ड्रेस आणि त्यावर पिवळी ओढणी परिधान केली आहे

Mithila Palkar wedding | Instagram/ @mithilapalkar

या ट्रेडिशनल लूकमध्ये मिथिला कमालीची सुंदर दिसतेय

Mithila Palkar breakup | Instagram/ @mithilapalkar

मिथिलाच्या फॅन्सना सुद्धा हे फोटोशूट आवडलं असून त्यांनी सुद्धा लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Mithila Palkar news | Instagram/ @mithilapalkar

मिथिलाने मुरांबा या मराठी सिनेमात अभिनय केला असून तिने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय

Mithila Palkar family | Instagram/ @mithilapalkar

मिथिला रियल लाईफ मध्ये सिंगल असून तिने अनेक वेबसिरीज आणि सिनेमांमधून अभिनय करतेय

Mithila Palkar education | Instagram/ @mithilapalkar