Mithila Palkar: मिथिला म्हणते.. डाएट गेलं उडत.. वडापाव इज ए लव्ह..

| Sakal

वडापाव सर्वांना आवडतो अशातच अभिनेत्री मिथिला पालकरने वडापाव खातानाचा फोटो शेयर केलाय

| Sakal

मिथिलाने वडापाव खातानाचे फोटो शेयर केलाय ज्यात ती कीर्ती कॉलेजचा फेमस वडापाव खाताना दिसतेय

| Sakal

मिथिला पालकर वडापाव खाताना अत्यंत क्युट दिसतेय

| Sakal

मिथिला पालकर तिच्या गाडीत वडापाव खाताना दिसतेय

| Sakal

मिथिला एकदम कम्फर्टेबल दिसत असून आरामात वडापाव खातेय

| Sakal

मिथिलाने मुरांबा या मराठी सिनेमात अमेय वाघ सोबत अभिनय केलाय

| Sakal

मिथिला हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये अभिनय करतेय

| Sakal

केवळ हिंदीच नाही तर साऊथमध्ये सुद्धा मिथिलाने अभिनय केलाय

| Sakal