Mom-To-Be आलियाची दिवाळी बेडमध्येच! असं काय झालं?

| Sakal

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर हे लवकरच आई बाबा होणार आहेत.

| Sakal

लग्नानंतरची ही आलिया रणबीरची पहिली दिवाळी आहे.

| Sakal

आलियाच्या फॅन्सने तिच्या दिवाळीच्या फोटोंची फार वाट पाहिली.

| Sakal

मात्र आलियाने जुनाच एक फोटो शेअर केला आहे.

| Sakal

आलियाने लग्नानंतरची आपली पहिली दिवाळी बेडवर झोपूनच साजरी केल्याचं दिसून आलं.

| Sakal

दिवाळीच्या निमित्ताने आलियाने दोन फोटो पोस्ट केले आहेत.

| Sakal

पहिला फोटो लग्नाआधीच्या दिवाळीचा आहे. तर दुसरा फोटो लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचा आहे.

| Sakal

आलिया सध्या गरोदर असल्याने तिला आरामाची गरज आहे.

| Sakal

त्यामुळे कदाचित आलियाने या दिवाळीमध्ये विश्रांती घेतली असावी.

| Sakal

तिचा हा फोटो पाहूनही तिचे चाहते खूष झाले आहेत आणि त्यांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

| Sakal