भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा फक्त भोजपुरीचं नाही तर हिंदी टेलिव्हिजन मालिकांतून तसेच रिएलिटी शोज्समधून काम करते.
नुकतीच मोनालिसा बीग बॉसमध्ये सहभागी झाली होती.
मोनालिसा आपले हटके फोटोशूट नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच मोनालिसाने इन्टाग्रामवर शेअर केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरतो आहे.
मोनालिसा सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने तिच्या फॅन्समध्ये चर्चेत असते.
तसेच मोनालिसाचा लुक पाहून तिचे सगळेच चाहते तिच्यावर फिदा असतात.
मोनालिसाचा बोल्डनेस थांबवण्याचं नावंच घेत नाहीये तर दिवसेंदिवस तिचा बोल्डनेस वाढत चालला आहे.
मोनालिसाचा बोल्डनेस ट्रोल देखील होते.