Money Heist मधली टोकियो खाजगी आयुष्यातही तुफान हॉट

सकाळ डिजिटल टीम

मनी हाईस्ट वेब सीरिजने सध्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे

tokyo ursula corbero

या सीरिजचे पाच सीझन आलेले आहेत

tokyo ursula corbero

या सीरिजमध्ये टोकियो हे पात्र साकारणारी úrsula corberó ही आहे

tokyo ursula corbero

उरसुळा हिने सीरिजमध्ये बोल्ड सीन दिलेले आहेत

tokyo ursula corbero

ही अभिनेत्री खाजगी आयुष्यातही इतकी हॉट असेल असं वाटलं नाही ना?

tokyo ursula corbero

पाचवा सिजन हा दोघींचा आहे. एक अलिसिया सियरा आणि दुसरी टोकियो

tokyo ursula corbero

पहिल्याच एपिसोडमध्ये अलिसिया प्रोफेसरला चेनमध्ये बांधून बँकेतल्या गँगमध्ये खळबळ माजवते. त्यामुळे कथानकातली पात्रं आपोआपच सैरभैर होतात

त्यात मग त्यांचे इगो, त्यांचे संस्कार, हेवेदावे सगळं बाहेर पडतं. त्यातून कथानक तुम्हाला पुन्हा एकदा एका टोकावरून दुसऱ्या टोकाला फेकत रहातं

सध्या टोकियोचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.