देशातील सनरूफ असलेल्या या सर्वात स्वस्त कार

| Sakal

Hyundai ची i20 ही भारतातील सनरूफसह उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार असून कारची किंमत 8.84 लाख रुपयांपासून सुरू होते.

| Sakal

Kia Sonet या कारमध्ये देखील हे फीचर मिळते, कारची किंमत 9.19 लाख रुपये आहे.

| Sakal

टाटा नेक्सॉन हा देखील तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असून या कारची किंमत 9.20 लाख रुपये आहे.

| Sakal

9.34 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत तुम्ही होंडा Jazz देखील खरेदी करू शकता.

| Sakal

होंडाची कार WRV मध्ये देखील हे फीचर मिळते, याची किंमत 9.89 लाख रुपये आहे.

| Sakal

10 लाखांच्या किमतीत मिळणाऱ्या आगामी महिंद्रा XUV300 ला देखील सनरूफ मिळेल.

| Sakal

हुंदई वेन्यू मध्ये देखील तुम्हाला सनरुफ फीचर मिळतं, याची किंमत 10.70 लाख रुपये आहे.

| Sakal

मारुती ब्रेजाची किंमत 12.30 लाख रुपयांपासून सुरू होते, यामध्ये देखील सनरुफ मिळेल.

| Sakal