अशाप्रकारचा नाश्ता दिवसभर देईल ऊर्जा

| Sakal

सकाळचा नाश्ता उत्तम केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहाते. त्यामुळे काही पदार्थांचा नाश्त्यामध्ये आवर्जून समावेश करावा.

| Sakal

अंडे टोस्टसोबत खावे.

| Sakal

मूग डाळीचा डोसा गाजर आणि टोमॅटोच्या चटणीसोबत खावा.

| Sakal

कोबीच्या पराठ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.

| Sakal

विविध फळे एकत्र करून फ्रूट सॅलड तयार करू शकता.

| Sakal

आपल्या आवडीच्या भाज्या तयार करून बेसनाचा पोळा तयार करू शकता.

| Sakal

फळांचा रस आणि सुका मेवा एकत्र करून प्रोटीन शेक तयार करा.

| Sakal

अशाप्रकारचा नाश्ता केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहील.

| Sakal