Most Followed Instagram Accounts : जगातील सर्वाधिक फॉलो केले गेलेले हे इंस्टाग्राम अकाउंट्स तुम्हाला माहित आहे का ?

Swapnil Kakad

Cristiano Ronaldo (@cristiano)

इंस्टाग्रामवर आपले अव्वल स्थान कायम राखत पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे तब्बल ५८६ दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत.

Cristiano Ronaldo | eSakal

Lionel Messi (@leomessi)

इन्स्टावर सर्वात जास्त फॉलोवर्स असलेला दुसऱ्या क्रमांकावर येणारा व्यक्ती हा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओ मेस्सी आहे. त्याचे सध्याचे फॉलोअर्स  ४६४ दशलक्ष एवढे आहेत

Lionel Messi | eSakal

Selena Gomez (@selenagomez)

हॉलिवूड गायिका ,अभिनेत्री आणि निर्माता असलेली सेलेना गोमेझने ४१८ दशलक्ष फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर तिचे स्थान कायम ठेवले आहे.

Selena Gomez | eSakal

Kylie Jenner (@kyliejenner)

वयाच्या २१ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून ओळखली जाणाऱ्या काइली जेनर चे इंस्टाग्रामवर ३९१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Kylie Jenner | eSakal

Dwayne “The Rock” Johnson (@therock)

'द रॉक' म्हणून ओळखला जाणारा यूएसए मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन. जॉन्सनच्या फॉलोअर्स ची संख्या ३८१ दशलक्ष  एवढी आहे.

Dwayne “The Rock” Johnson | eSakal

Ariana Grande (@arianagrande)

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या लोकांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे एरियाना ग्रांडे. ३७१ दशलक्ष फॉलोअर्स तिच्या फॉलो लिस्ट मध्ये आहेत.  

Ariana Grande | eSakal

Kim Kardashian (@kimkardashian)

कार्दशियन-जेनर ब्रँडचा फेस असणारी किम कार्दशियनचे ३५७ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

Kim Kardashian | eSakal

Beyoncé Knowles (@beyonce)

प्रभावशाली अमेरिकन फिमेल सिंगर  म्हणून ओळख असलेल्या बियॉन्से नोल्सचे ३०९ दशलक्ष एवढे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

Beyoncé Knowles | eSakal