T20 World Cup : T-20 वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू!

| Sakal

या सीजन मध्ये या पैकी कोण मारेल बाजी

| Sakal

टी-20 विश्वचषक 2007 मध्ये पाकिस्तानचा उमर गुल होता.

| Sakal

2009 च्या टी-20 विश्वचषक मध्ये पुन्हा पाकिस्तानच्या उमर गुलने बाजी मारले.

| Sakal

टी-20 विश्वचषक 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाचा डर्क नैनस होता.

| Sakal

टी-20 विश्वचषक 2012 मध्ये अजंथा मेंडिस होता.

| Sakal

टी-20 विश्वचषक 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर राहिला होता.

| Sakal

2014 टी-20 विश्वचषक मध्ये नेदरलँडचा अहसान मलिक होता.

| Sakal

2016 टी-20 विश्वचषक मध्ये मोहम्मद नबी होता.

| Sakal

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये वानिंदू हसरंगा होता.

| Sakal