Mother Daughter : माय-लेकीचं नातं घट्ट करण्यासाठी करा असा संवाद

सकाळ डिजिटल टीम

नातं घट्ट होण्यासाठी संवाद साधणं आवश्यक असतं. दिवस कसा गेला, शाळेत काय काय केलं या प्रश्नानं सुरूवात करून जाणून घ्या.

Mother Daughter | esakal

आज काय फिजीकल अ‍ॅक्टीव्हिटी केली? कसं वाटलं, काय शिकायला मिळालं असं विचारावं.

Mother Daughter | esakal

दिवसभरात काय केलं. आज काही वेगळं घडलं का हे जाणून घ्या. त्यातून मित्रमंडळी कोण, मुलीच्या व्यक्तिमत्व विकासात काही भर पडत आहे का समजून घ्या.

Mother Daughter | esakal

आज कुठल्या गोष्टीतून आनंद मिळाला? मुलीला छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद कसा घ्यावा हे शिकवा.

Mother Daughter | esakal

तिच्याकडून काही चुक झाली आहे का, हे तिला विश्वासात घेऊन जाणून घ्या. ती कशी सुधारावी हे न रागवता समजून सांगा.

Mother Daughter | esakal

रोज लहान सहान प्रसंगात धाडस करावं लागतं. असं धाडस करण्याचा प्रयत्न मुलगी करते का हे तुमच्या संवादातून ओळखता यायला हवं.

Mother Daughter | esakal

धाडसातूनच माणूस नवे अनुभव घेत असतो. रोज ती काही नवीन शिकत आहे का? स्वीकारण्याची तयारी आहे का हे जाणून घेत समजून सांगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mother Daughter | esakal