Mouni Roy : मौनीचा ब्लॅक ड्रेसमध्ये सिझलिंग अवतार

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मौनी रॉय आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत आहे

| Sakal

नुकतेच मौनीने खास फोटोशूट केले आहे. हे फोटो आपल्या चाहत्यांसाठी मौनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

या लूकमध्ये मौनी काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेस मध्ये दिसत आहे. न्यूड मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे

| Sakal

मौनीने 'गोल्ड' चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

| Sakal

केवळ अभिनयच नाही तर मौनीने तिच्या नृत्यानेही चाहत्यांना वेड लावले आहे

| Sakal