नजर हलली तर शपथ! मौनीचा 'ब्लॅक ब्युटी' लूक

| Sakal

अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा सौंदर्यानं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

| Sakal

आता पुन्हा मौनीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमद्धे मौनी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे. अभिनेत्री मौनी रॉयने अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक आणि गोल्डन अशी साडी नेसलेली दिसत आहे.मौनीने रेड लिपस्टिक आणि मिनिमल मेकअप आणि लो बन हेअरस्टाईलसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

सध्या मौनी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे.

| Sakal

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात मौनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

| Sakal

या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुनसारखे स्टार्सही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

| Sakal

मौनीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

| Sakal