Shraddha Kapoor : श्रद्धाचा 'हा' सिनेमा का पडला?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा चालला नाही

Shraddha Kapoor

श्रध्दाने या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती

Shraddha Kapoor

लव रंजन दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला

Shraddha Kapoor

२३ जानेवारी रोजी या फिल्मचा ट्रेलर रीलीज झाला होता

Shraddha Kapoor

सुरुवातीला याचा ट्रेलर 'पठाण'सोबत रिलीज होईल, असं सांगितलं जात होतं

Shraddha Kapoor

तू झुठी मैं मक्कार ही फिल्म ८ मार्च रोजी रीलीज झाली

मात्र चाहत्यांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली

Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं

हा चित्रपट म्हणजे फुल्ल रोमँटिक आणि कॉमेडी होता

पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा एकत्र दिसले

Shraddha Kapoor

परंतु चित्रपटाने मार खाल्ला. इतर मोठे चित्रपट लागल्याने हा सिनेमा चालला नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.