Mrunal Panchal : सोशल मीडिया आयकॉन मृणालचा ग्लाॅसी लूक

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध सोशल मीडिया आयकॉन मृणाल पांचाळ 

Mrunal Panchal

मृणाल नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुक आणि मेकअप स्टाइलने सर्वांना प्रभावित करताना दिसते

Mrunal Panchal

फॅशन ब्लॉगर मृणाल पांचालने तिचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध युट्युबर अनिरुद्ध शर्मासोबत साखरपुडा केला आहे

Mrunal Panchal

ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

Mrunal Panchal

मृणाल मेकअप टिप्स देण्यात एक्सपर्ट आहेच. पण तिची फॅशन स्टाइलही खूपच अप्रतिम आहे

Mrunal Panchal

मृणाल सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Mrunal Panchal

मृणाल वेगेवेगळे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Panchal