Mrunal Thakur : नटली थटली गं पोरी नवरी ही...

सकाळ डिजिटल टीम

मृणाल ही नानी-30 या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे

Mrunal Thakur

मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते

Mrunal Thakur

मृणाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Mrunal Thakur

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मृणाल नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Mrunal Thakur

नुकतेच मृणालने सुंदर फोटोशूट केलं आहे

Mrunal Thakur

यातील काही फोटो मृणालने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Mrunal Thakur

वेगवेगळ्या फोटो पोज देत मृणालने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur