Mrunal Thakur:'तू आमची सीता शोभत नाहीस..',मृणालचा लूक चाहत्याला खटकला

प्रणाली मोरे

सध्या मृणाल ठाकूर भलतीच चर्चेत आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल तिच्या सिनेमांमुळेच नाही तर ग्लॅमरस फोटों मुळे देखील लक्ष वेधून घेते.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं यावर्षी कान्स फेस्टिव्हलमध्ये आपलं पदार्पण केलं आहे.

Mrunal Thakur | Esakal

अर्थात मृणालसाठी तिचे चाहते भलतेच खूश आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणालनं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या इंटरनेटचं तापमान वाढवत आहे.

Mrunal Thakur | Esakal

पण मृणालच्या या फोटोंवर काही नेटकरी भडकले देखील आहेत..'तू आमची सीता शोभत नाहीस...' अशी कमेंट केली आहे.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल ठाकूर तिच्या 'सीता रमण' या तिच्या गाजलेल्या सिनेमामुळे सीता म्हणूनच ओळखली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal