Mrunal Thakur: मृणालचा हा नवाकोरा लूक

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये चांगलीच नावाजली जातेय

| Sakal

'कुमकुम भाग्य' मालिकेनंतर तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केलं

| Sakal

मृणालने नुकतंच हे फोटोशूट केलं आहे

| Sakal

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये तिने पांढरी साडी नेसली आहे

| Sakal

या साडीवर तिने अगदी हलका मेकअप केलाय

| Sakal

आपल्या सादगीने ती अनेक हृदयांवर राज्य करतेय

| Sakal

सोशल मीडियावर मृणाल Active असते

| Sakal

वेगवेगळ्या पोझमधील फोटो ती शेअर करीत असते

| Sakal

सध्या ती 'सीता रामम' या चित्रपटामध्ये दिसली होती

| Sakal

यानंतर ती 'पिप्पा' 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्ये दिसून येईल

| Sakal