MS Dhoni : धोनीची खरंच ही शेवटची IPL लीग आहे का?

निकिता जंगले

सध्या देशात इंडियन प्रीमियर लीग 2023 ची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

MS Dhoni | esakal

या आयपीएलमध्ये सध्या CSK आणि एम. एस. धोनीची जोरदार चर्चा सुरू आहे.

MS Dhoni | esakal

कारण या वर्षीची आयपीएल एमएस धोनीची शेवटची आयपीएल असल्याचे बोलेले जात आहे.

MS Dhoni | esakal

यासंदर्भात धोनीनेही अनेकदा सुचक वक्तव्य सुद्धा केले आहेत.

MS Dhoni | esakal

तरीसुद्धा धोनीने अद्याप यावर अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही

MS Dhoni | esakal

धोनी आतापर्यंतचे सर्व आयपीएल लीग खेळलाय.

MS Dhoni | esakal

एवढंच काय तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नई चार वेळा जिंकली आहे.

MS Dhoni | esakal

धोनीच्या नावावर आयपीएलमधील एक रेकॉर्ड आहे. आयपीएलमध्ये 200 पेक्षा अधिक सामन्यांची कॅप्टन्सी निभावणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

MS Dhoni | esakal

धोनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याचे चाहते त्याच्यावर जीव ओवाळून प्रेम करतात.

MS Dhoni | esakal

चेन्नईची जेव्हाही मॅच असते तेव्हा त्याचे स्टेडीयममध्ये त्याच्याच नावाचा जयजयकार असतो.

MS Dhoni | esakal

एवढंच काय तर फक्त आणि फक्त धोनीमुळे अनेकांची चेन्नई फेवरेट टीम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni | esakal