'गीनीज बुक'मध्ये नोंद असलेले भारतीय क्रिकेट खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या तीन खेळाडूंचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेलेले आहे.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

यामध्ये महेंद्रसिंह धोनी, महाराज सिंह आणि विराग मोरे यांची नावे यामध्ये सामिल आहेत.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

एमएस धोन या यादीप पहिल्या स्थानावर आहे.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

धोनीची बॅट ही एका निलामीत जगातील सर्वात महागडी बॅट ठरली होती.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

याच बॅटने धोनीने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये षटकार लगावत भारताला चॅम्पियन बनवलं होतं.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

तर वयाच्या ७२ व्या वर्षी क्रिकेट मॅच खेळणारे राजा महाराज सिंह सर्वात वृध्द प्रथम श्रेणी क्रिकेटर ठरले होते.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record

तर विराग मोरे यांनी २०१५ मध्ये तीन दिवस आणि दोन रात्री बॅटिंग करत सर्वाधिक वेळ नेट सेशन केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ms dhoni maharaj singh and virag more guinness book of world record