Anant Radhika Roka: मुकेश अंबानींच्या मुलाचा 'रोका' दणक्यात!

सकाळ डिजिटल टीम

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रोका आज दणक्यात पार पडला आहे.

Anant Radhika Roka

देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी हजर होते. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील यावेळी हजेरी लावली होती.

Anant Radhika Roka

गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या अनंत आणि विरेन मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

Anant Radhika Roka

सोशल मीडियावर तर आता त्यांच्या रोकाच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

Anant Radhika Roka

अंबानींच्या घरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. धाकट्या अनंतचा रोका सोहळा अनेकांसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय होता.

Anant Radhika Roka

नेटकऱ्यांनी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Anant Radhika Roka

राधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. विरेन हे एका हेल्थकेअरचे सीइओ आहेत.

Anant Radhika Roka

राधिका ही तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. याशिवाय तिला वाचन, ट्रेकिंग, स्विमिंगची आवड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anant Radhika Roka