Munmun Dutta : बबिता भाभीजीच्या ग्लॅमरसवर चाहते घायाळ...

सकाळ डिजिटल टीम

मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

Munmun Dutta

मुनमुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Munmun Dutta

मुनमुन सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Munmun Dutta

अशातच मुनमुनने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Munmun Dutta

मुनमुनचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Munmun Dutta

चाहतेही मुनमुनच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Munmun Dutta

या फोटोत मुनमुन खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Munmun Dutta