Nailpaint : नेलपेंट लवकर सुकवण्यासाठी काय कराल ?

| Sakal

नेलपेंट लावल्यानंतर ती लवकरात लवकर सुकावी यासाठी काही उपाय करा.

| Sakal

ब्लो ड्रायरद्वारे ३-४ मिनिटे थंड हवा नेलपेंटवर मारा.

| Sakal

नेलपेंट थोडी सुकल्यानंतर बर्फ घातलेल्या पाण्यात आपले हात ठेवा.

| Sakal

नेलपेंट लावताना पातळ थर लावा.

| Sakal

आधी टॉप कोट लावून मगच नेलपेंट लावा.

| Sakal

नेलपेंट लावल्यानंतर ४ ते ५ मिनिटे आपली बोटे बेबी ऑइलमध्ये बुडवून ठेवा.

| Sakal

नेलपेंटवर ड्राईंग ड्रॉप्स लावा.

| Sakal

हे उपाय केल्यास नेलपेंट लवकर सुकेल.

| Sakal