Narayan Rane : राणेंच्या मुलांचं शिक्षण नेमकं किती ?

सकाळ वृत्तसेवा

नितेश राणे यांचं MBA (post graduate) पदव्युत्तरच शिक्षण मिडलसेक्स युनिव्हर्सिटी लंडन येथून २००६ ला झाले आहे.

Nitesh rane | sakal

नितेश राणे कणकवली विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत.

nitesh rane | sakal

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची आई केक भरवतानाचा फोटो.

आ. नितेश राणे आणि अभिनेता नाना पाटेकर

nitesh rane | sakal

आ. नितेश राणे राजकीय वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

nitesh rane | sakal

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्येमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९७० च्या दशकात ११ वी पर्यंतच शिक्षण घाटकोपर शिक्षण प्रसारक मंडळाची 'रात्र शाळा' घाटकोपर मुंबई येथून घेतले आहे.

nitesh, nilesh with narayan rane | sakal

निलेश राणे राज्याच्या राजकारणात नेहमीच कोणत्याना- कोणत्या कारणांनी चर्चेत असतात.

nilesh rane | sakal

माजी खासदार निलेश राणे यांनी तत्वज्ञान या विषयात Doctorate ( विदयापीठाचा सर्वोच्च पदवीधर) आहेत, त्यांचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून फेब्रुवारी २००८ मध्ये झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून ते २००९ ला पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

nilesh rane | sakal

राणे कुटूंबीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rane family | sakal