National Crush : या Young Boys ने तरुणींना लावलंय प्रेमाचं वेड...

| Sakal

Rohit Saraf : रोहित सराफला तरुणी चॉकलेट बॉय म्हणतात.

| Sakal

Siddharth Nigam : सिद्धार्थचीही तरुणींना प्रचंड वेड आहे.

| Sakal

Manjul Khattar : मंजूल हा तरुणींचा क्रश आहे.

| Sakal

Priyank Sharma : प्रियांक शर्माचंही तरुणींना प्रचंड वेड आहे.

| Sakal

Neeraj Chopra : नीरज चोप्रा हा खेळाडूचं सुद्धा तरुणींमध्ये विशेष आकर्षण आहे.

| Sakal

Ranbir Kapoor : रणबीर कपूर तर सगळ्यांचा चहेता आहे.

| Sakal

Varun Dhawan : वरुण धवनसुद्धा तरुणींमध्ये फारच फेमस आहे.

| Sakal

Kartik Aryan : कार्तिक आर्यनच्यातर अनेक तरुणी प्रेमात आहेत.

| Sakal

टायगरच्या हॉट अदांवर तरुणी भाळतात.

| Sakal