विराटशी पंगा घेणारा नविन कोट्यावधी संपत्तीचा मालक

| Sakal

विराट कोहली सोबतच्या बाचाबाचीमुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक चर्चेत आला.

| Sakal

सप्टेंबर 1999 मध्ये काबुलमध्ये जन्मलेला नवीन उल हक अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे.

| Sakal

तर हा विराटशी पंगा घेणारा नविन महिन्याला ७ लाख कमावतो.

| Sakal

तर त्याचं एकूण नेटवर्थ 11.39 कोटी आहे.

| Sakal

लखनौ सुपरजायंट्सने यंदा 50 लाखांत खरेदी केलं आहे.

| Sakal

नविनचे शिक्षण 12 पर्यंतच झाले असल्याचे समजते.

| Sakal

नवीनने आतापर्यंत 7 वनडे सामने खेळले असून, त्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal

आतापर्यंत 27 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असून, त्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत.

| Sakal