Navratri 2022: अभिनेत्री झाल्या मोरपंखी!

| Sakal

आज नवरात्रीची आठवी माळ, आजचा रंग मोरपंखी..

| Sakal

त्या निमित्ताने बऱ्याच अभिनेत्रींनी मोरपंखी रंगाची साडी नेसून फोटोशूट केले आहे.

| Sakal

नवरात्रीचा मोठा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे.

| Sakal

केवळ सामान्य माणसंच नाही तर मनोरंजन विश्वातही नवरात्रीचा उत्साह आहे.

| Sakal

यामध्ये श्रेया बुगडे, रसिका सुनिल, भार्गवी चिरमुले, अश्विनी महांगडे, स्मिता गोंदकर, मनवा नाईक यांनी आपले फोटो शेअर केले आहेत.

| Sakal