नातीनेच केली 'बच्चन' कुटुंबाची पोलखोल

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन यांच्या मुलीची मुलगी, म्हणजे श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली तिच्या मनोरंजन सृष्टीतील एन्ट्रीमुळे भलतीच चर्चेत आहे.

Esakal

तसं पाहिलं तर आजोळचं घराणं फिल्म इंडस्ट्रीतलं मोठं घराणं असूनही नव्यानं मात्र बिझनेसमध्ये करिअर करायचं ठरवलं आणि तिला यशही मिळत आहे.

Esakal

आता नव्यानं मनोरंजन सृष्टीत एन्ट्री केली आहे,ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नव्याचा नवा पॉडकास्ट शो भेटीस येत आहे.

Esakal

नव्याच्या या पॉडकास्ट शो चे नाव आहे,'व्हॉट द हेल नव्या'. आणि या शो च्या पहिल्या गेस्ट आहेत तिची स्वतःची आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चन.

Esakal

नव्याच्या या पॉडकास्ट शो चा प्रोमो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं आहे की,'३ महिला,३ पिढ्या आणि ३ वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी'.

Esakal

नव्यानं शेअर केलेल्या या प्रोमोत सांगितलं गेलं आहे की बच्चन कुटुंबाविषयी माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी यातून समोर येणार आहेत.

Esakal

करण जोहरपासून अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा पॉडकास्ट शो २४ सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी रिलीज केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal