नयनतारा चक्रवर्ती बेबी नयनतारा या नावाने प्रसिद्ध आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटात तिने काम केलं आहे.
मल्याळम आणि तमिळ चित्रपट तिने भूमिका साकारल्या आहेत.
नयनताराचा जन्म 20 एप्रिल 2002 रोजी केरळमधील कोल्लम येथे झाला.
अयान चक्रवर्ती नावाचा एक लहान भाऊ आहे.
तिने तिचे प्राथमिक शिक्षण तिरुअनंतपुरम येथे पूर्ण केले.
तिने किलुक्कम किलुकिलुक्कम या मल्याळम चित्रपटात बालकलाकार काम केले होते.
नयनताराने बाल अभिनेत्री म्हणून 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.