Supriya Sule होणार राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षा?

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Supriya Sule

त्यानंतर सुप्रिया सुळे यांचे अध्यक्षपदासाठी नाव पुढे केले जात आहे

Supriya Sule

अजित पवार यांचे नावही चर्चेत असल्यामुळे शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

Supriya Sule

जयंत पाटील यांचे नावंही चर्चेत आहे.

Supriya Sule

सुप्रिया सुळे यांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यात येईल अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे

Supriya Sule

सुप्रिया सुळे यांच्याकडे केंद्रीय आणि अजित पवार यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाईल अशा चर्चा आहेत.

Supriya Sule

पण शरद पवार यांच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule