Supriya Sule : सुप्रिया सुळे किती शिकल्या ? त्यांचं वेगळेपण काय ?

Vaibhav Mane

सुप्रिया सुळे यांचं शिक्षण किती झालाय माहित आहे का ? बारामती लोकसभेच्या त्या विद्यमान खासदार आहेत.

ncp supriya sule net worth

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत.

supriya sule | sakal

राहुल गांधी यांच्या सोबतचा फोटो.

supriya sule | sakal

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच भाऊ - बहिणीचं भावनिक नातं अनेकांनी पाहिलं आहे.

supriya sule | sakal

सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी.

supriya sule | sakal

१९९२ मध्ये सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून Bsc केली, त्यांचं पदवी पर्यंतच शिक्षण झाले आहे.

Supriya sule | sakal

सुप्रिया सुळे सरंजमशाही बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांमध्ये सहभागी होतात.

supriya sule | sakal

त्यांच हिंदी,इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्त्व आहे. देशाच्या राजकारणात सर्वपक्षीय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

supriya sule | sakal

वडील शरद पवारांप्रमाणे सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांना पटकन समजून घेतात.

Supriya sule | sakal

मुलगी रेवती आणि पती सदानंद सुळे यांच्या सोबत

supriya sule | sakal

सुप्रिया सुळे वडील शरद पवारांसोबत.

supriya sule | sakal

आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा सुप्रिया सुळे अभिनंदन करताना टिपलेला फोटो.

supriya sule | sakal

राजकारणातल्या त्यांच्या मैत्रिणींन सोबत.

supriya sule | sakal

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्या कार्यकर्त्यांना थेट भेटतात, त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत नाही हिच त्यांची खासियत आहेत ,सर्वसामान्य लोकांसाठी हेच महत्त्वाचं असत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

supriya sule | sakal