Neha Bhasin : अगंग काय हा तुझा विचीत्र अवतार, नेहाच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स

सकाळ डिजिटल टीम

 नेहा भसीनने आपल्या आवाजाने तरुणांना घायाळ केलं आहे

Neha Bhasin

नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Neha Bhasin

नेहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Neha Bhasin

अशातच नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Neha Bhasin

नेहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Neha Bhasin

चाहतेही नेहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Neha Bhasin

या फोटोत नेहा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Bhasin