नेहा धुपियाचा हटके अंदाज, पाहा फोटो Neha Dhupia

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

नेहा धुपिया हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

neha dhupia | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

neha dhupia | sakal

शॉर्ट ड्रेस

नेहा रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

neha dhupia | sakal

वेगवेगळ्या पोज

नेहाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

neha dhupia | sakal

दिसतेय सुंदर

या फोटोंमध्ये नेहा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

neha dhupia | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

neha dhupia | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

neha dhupia | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

neha dhupia | sakal