भोजपुरी सिनेसृष्टीत नेहा मलिकचं नावं आवर्जुन घेतलं जातं
सोशल मीडियावर स्टाईल आणि बोल्डनेसबाबत नेहा कायम चर्चेत असते
नेहाची गणना ही भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते
नेहाने सिजलिंग पोज देत बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत
नेहा कायम आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते
नेहाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात
नेहा सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते