अभिनेत्री नेहा मलिक तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे काही काळापासून सतत चर्चेत आहे
इन्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना अपडेट करण्यासाठी नेहा इन्टावर सतत काही ना काही पोस्ट करत असते
दररोज नेहाचा एक ना एक लुक तरी चर्चेत असतो
यावेळी नेहा मलिकने जिममध्ये फोटोशूट केले आहे
या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहाच्या फॉलोअर्सची यादीही खूप वाढत आहे
नेहाच्या प्रत्येक फोटोची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात
आता पुन्हा नेहाची ग्लॅमरस स्टाईल दिसून आली आहे