Neha Pendse : मराठमोळ्या नेहाचा ग्लॅमरस अंदाज

| Sakal

अभिनेत्री नेहा पेंडसेला तिचे चाहते 'चंद्रमुखी चौटाला' या नावाने ओळखतात

| Sakal

नेहा पेंडसे ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

| Sakal

नेहा 'एफआयआर' या लोकप्रिय कॉमेडी शोमुळे घराघरात पोहचली

| Sakal

नेहा पेंडसे सध्या 'भाभी जी घर पर हैं' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारत आहे

| Sakal

टीव्हीसोबतच नेहाने हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे

| Sakal

नेहा पेंडसे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते

| Sakal

नेहा सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल झाली आहे

| Sakal