'मी सहा क्युट मुलांची आई..' अखेर नेहानं सांगितलं सीक्रेट..

प्रणाली मोरे

नेहा पेंडसे नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Neha Pendse | Esakal

सोशल मीडियावर नेहा पेंडसेचं मोठं फॅन फॉलॉइंग आहे.

Neha Pendse | Esakal

प्लॅनेट मराठीवरील पटलं तर घ्या या कार्यक्रमात नेहा पेंडसे सहभागी झाली होती.

Neha Pendse | Esakal

नेहा पेंडसेनं पटलं तर घ्या या कार्यक्रमात आपण सहा क्युट मुलांची आई आहोत असं म्हटलं अन् चाहत्यांना धक्का दिला.

Neha Pendse | Esakal

अर्थात सध्या तिच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. लोकांना उत्सुकता आहे तिच्या त्या क्युट सहा मुलांविषयी जाणून घ्यायची.

Neha Pendse | Esakal

तर आम्ही तुम्हाला आता सांगतो की नेहा पेंडसेची ही सहा क्युट मुलं म्हणजे सहा क्यूट पपीज आहेत बरं का...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse | Esakal