Neha Pendse : 'चंद्रमुखी' सुंदरा मनामध्ये भरली

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नेहा पेंडसेला तिचे चाहते 'चंद्रमुखी चौटाला' या नावाने ओळखतात

Neha Pendse | Sakal

नेहा पेंडसे ही टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

Neha Pendse | Sakal

नेहा 'एफआयआर' या लोकप्रिय कॉमेडी शोमुळे घराघरात पोहचली

Neha Pendse | Sakal

नेहा 'भाभी जी घर पर हैं' मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारत होती

Neha Pendse | Sakal

टीव्हीसोबतच नेहाने हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Neha Pendse | Sakal

Sakalनेहा पेंडसे वेगवेगळे फोटाे शेअर करत असते.

Neha Pendse | Sakal

नेहा पेंडसे कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse | Sakal