Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची संपत्ती किती?

| Sakal

महाराष्ट्रच्या राजकारणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव चर्चेत आहे.

| Sakal

शिंदे गटाच्या अपात्रतेचा निर्णय राहुल नार्वेकर देणार आहेत.

| Sakal

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

| Sakal

कुलाब्यातील भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

| Sakal

नवीन विधानसभा अध्यक्षांकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घेऊया

| Sakal

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकूण ३८ कोटींचे मालक आहेत.

| Sakal

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांचे सदस्य राहिले आहेत.

| Sakal

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देखील होते. युवासेनेचे काम देखील त्यांनी केले आहे. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

| Sakal

कुलाब्यातून २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकलेल्या राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सुमारे 38 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगितले होते

| Sakal

राहुल नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या एकूण संपत्तीपैकी ३९ लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.

| Sakal

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

| Sakal

मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्सयूव्ही आणि मारुती 800 सारखी वाहने देखील राहुल यांच्याकडे आहेत.

| Sakal

राहुलकडे स्वत:ची लक्झरी गल्फ क्रॅडट 31 पॉवर बोट देखील आहे.

| Sakal

देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाची नोंद झाली आहे. जनसत्ता ने ही माहिती दिली आहे

| Sakal